आरोग्यदायी ताक
ताक पिण्याचे फायदे
१) ताक प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो.
२) वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर ताकात मीठ टाकून प्यावे. त्रास कमी होतो.
३) दह्याचे पाणी अथवा ताकाने गुळण्या केल्यास तोंड येणे बरे होते.
४) ताकात ओवा टाकून प्यायल्यास पोटातील जंतू मरुन जातात.
५) ताकात गुळ टाकून प्यायल्यास लघवी करताना होणारी जळजळ बंद होते.
६) थोडेशी जायफळ पूड ताकात टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते.
७) रिकाम्या पोटी ताक प्यायल्याने पोटदुखी बरी होते.
८) ताकात साखर आणि काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो.
9) महत्वाचे म्हणजे तीन दिवस ईतर काहीही न खाता ताक पीत राहल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते.
तुमची तब्बेत ठीक तर होईलच पण पैसाही वाचेल. असे सहा महीन्यात ऐक वेळ करा, आपनास होनारे भावी मोठे आजार पण टळतील. त्यामुळे होनारा त्रास व औषधी खर्चही वाचेल.
चला तर मग ताक पिण्यास सुरुवात करायला.
उन्हाळ्यात तब्येत सांभाळा
उष्ण व थंड पदार्थ
कलिंगड - थंड
सफरचंद - थंड
चिकू - थंड
संत्री - उष्ण
आंबा - उष्ण
लिंबू - थंड
कांदा - थंड
आलं/लसूण - उष्ण
काकडी - थंड
बटाटा - उष्ण
पालक - थंड
टॉमेटो कच्चा - थंड
कारले - उष्ण
कोबी - थंड
गाजर - थंड
मुळा - थंड
मिरची - उष्ण
मका - उष्ण
मेथी - उष्ण
कोथिंबीर/पुदिना - थंड
वांगे - उष्ण
गवार - उष्ण
भेंडी साधी भाजी - थंड
बीट - थंड
बडीशेप - थंड
वेलची - थंड
पपई - उष्ण
अननस - उष्ण
डाळींब - थंड
ऊसाचा रस बर्फ न घालता - थंड
नारळ(शहाळ) पाणी - थंड
मध - उष्ण
पंचामृत (दही, दूध, तूप, मध, साखर) - थंड
मीठ - थंड
मूग डाळ - थंड
तूर डाळ - उष्ण
चणा डाळ - उष्ण
गुळ - उष्ण
तिळ - उष्ण
शेंगदाणे,बदाम,काजू,अक्रोड,खजूर - उष्ण
हळद - उष्ण
चहा - उष्ण
कॉफी - थंड
पनीर - उष्ण
शेवगा उकडलेला - थंड
ज्वारी - थंड
बाजरी/नाचणी -उष्ण
आईस्क्रीम - उष्ण
श्रीखंड/आम्रखंड - उष्ण
दूध,दहही,तूप,ताक (फ्रिज मधले नाही) - थंड
फ्रिज मधले सगळे पदार्थ -उष्ण
फ्रिज मधिल पाणी - उष्ण
माठातील पाणी - थंड
एरंडेल तेल - अती थंड
तुळस - थंड
तुळशीचे बी - उत्तम थंड
सब्जा बी - उत्तम थंड
नीरा - थंड
मनुका - थंड
पाव/खारी/ बिस्कीट -उष्ण
हॉट ड्रिंक सर्व - उष्ण
कोल्डरिंग सर्व - उष्ण
उन्हाळ्यात नैसर्गिक रित्या थंड पदार्थ जास्त खाल्ल्यास गरमीपासून शरीरास होणारा त्रास कमी होतो .
Source - आयुर्वेद
0 Comments